सेंद्रिय शेतीचा भविष्य
नॅनो बूस्टर प्लस आणि नॅनो भूमिराज – तुमच्या शेतीसाठी दोन शक्तिशाली साथीदार!
.png)
फवारणीसाठी – नॅनो बूस्टर+ आणि मातीच्या सुपीकतेसाठी – नॅनो भूमिराज!
कोणताही हंगाम, कोणतंही पीक – सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य, नैसर्गिक वाढीसाठी – कृषी नॅनो!
कृषी नॅनो हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे, जो आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक घटक यांचे संयोग करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि आरोग्यदायी पिके मिळविण्यात मदत करतो.
या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि मार्गदर्शन मिळवा!

कृषी नॅनो बूस्टर+ : फवारणीसाठी शक्तिवर्धक
फायदे-
-
जलद नैसर्गिक पिक वाढीस प्रोत्साहन देते
-
फुलधारणा आणि फळधारणा वाढवते
-
कीड व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
-
सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त (फळबाग, भाजीपाला, धान्य इ.)
-
कोणतेही रासायनिक अवशेष न ठेवता प्रभावी कामगिरी
-
मातीतील सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित


.png)
सर्व प्रकारच्या पीकांसा ठी योग्य





Turmeric
Ginger
Cotton
Soyabean
Sugar Cane
कृषी नॅनो भूमिराज: मातीच्या सुपीकतेचा राजा


फायदे -
-
मातीची सेंद्रिय गुणवत्ता सुधारते
-
सुपीकता आणि पोषणद्रव्य शोषण क्षमता वाढवते
-
मुळव्यवस्थेची वाढ प्रोत्साहित करते
-
पाण्याची धारणशक्ती वाढवते
-
जमिनीतील फायदेशीर मायक्रोब्स वाढवते
-
सलग वापर केल्यास पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होते
_edited_edited.png)


